Posts

सेंद्रिय अच्छादनाचे फायदे...

Image
सेंद्रिय अच्छादनाचे फायदे... वृक्ष लागवड फळबाग लागवड पिकांची लागवड मध्ये अच्छादन करणे खुप महत्वाचे आहे. कारण की वृक्षांची, पिकांची लागवड करने इतकेच त्यांची जोपासना करने, त्यांना पाणी देने, अच्छादन करणे हि कामे केली तरच केलेल्या मेहनतीचे फळ चांगल्या पद्धतीने मिळनार आहे. अच्छादनासाठी सेंद्रिय पदार्थ :- 1) पिकांचे अवशेष 2) बि विरहीत गवत 3) झाडांची पाने (प्रामुख्याने गिरीपुष्प, करंज). अच्छादनाची पद्धत :- 1) झाडांनसाठी :- दुपारच्या सावलीच्या भागामध्ये झाडाच्या बुडा  पासुन 1 फुट अंतर ठेवुन अच्छादन करावे. 2) पिकांनसाठी :- दोन ओळीतील आतील जागे मध्ये अच्छादन करावे. अच्छादनाचे फायदे :- 1) अच्छादनामुळे सुर्य प्रकाशाचा थेट जमिनीशी संपर्क येत नाही त्यामुळे जमिनीतील ओल टिकुन राहते. तसेच पाणी देण्याच्या वेळा व पाण्याची बचत होते. 2) तणांचे प्रमाण खुप कमी होते त्यामुळे तण नियंञणावरील खर्च कमी होतो. 3) अच्छादनासाठी वापरलेले सेंद्रीय पदार्थ कुजल्याने त्याचे खत झाडांना मिळते त्यामुळे खतांचा खर्च कमी होतो. 4) जमिनीची सुपिकता वाढते, परिणामी जमिनीची जलधारण क्षमता वाढते. 5) अच्छादनामु

सोयाबीन पेरणी करताना चे खत व्यवस्थापन व पेरणी नंतरचे खत व्यवस्थापन

सोयाबीन पेरणी करताना चे खत व्यवस्थापन व पेरणी नंतरचे खत व्यवस्थापन                       सोयाबीन हे खरिप हंगामातील तेलवर्गीय पिकातील जगात सर्वात जास्त प्रमाणात घेतले जाणारे पिक आहे. या पिकाचा कालावधी ८० ते ११० दिवस असल्याने पेरणी करताना आणी पेरणी नंतर देखील योग्य खत व्यवस्थापन करने अत्यंत गरजेचे आहे.  सोयाबीन पेरणी करतानाचे खत व्यवस्थापन :- सोयाबीन ला पेरणी करताना कृषि विद्यापीठ शिफारशी नुसार हेक्टरी ३० किलो नञ, ६० किलो स्फुरद, ३० किलो पालाश. या खत माञेचे जमिनीचे माती परिक्षण करून काटेखोर खत व्यवस्थापन करने गरजेचे आहे. सोयाबीन पिकाला नञ, पालाश कमी प्रमाणात तर स्फुरद जास्त प्रमाणात लागते म्हणून पेरणी करताना १२:३२:१६ खत पेरणे योग्य आहे.  तसेच सोयाबीन ला एकरी १० किलो बेनसल्फ म्हणजे गंधक पेरणे गरजेचे आहे. महत्वाची तिन कारणे :- बियाणे दर्जा सुधारतो, बियामधील तेलाचे प्रमाण वाढते, वजनामध्ये चांगली वाढ होते. सोयाबीन पेरणी नंतरचे खत व्यवस्थापन :- १) सोयाबीन पेरणी नंतर २१ दिवसाच्या जवळ पास पाण्यात विरघळणारे १९:१९:१९ खत २० ते २२ लिटर पेट्रोल पंपासाठी ७५ ते ८० ग्राम टाकुन फवारणी करावी.

🌲🌳शेती व आरोग्य सल्ला ग्रुप समुह🌳🌲

समुहातील सर्व बांधवांना सप्रेम नमस्कार... शेती व आरोग्य सल्ला समुहातील सर्व बांधवांनी आपण आपल्या समुहाचे सोशल मीडिया चे ग्रुप व channel मध्ये सहभागी व्हावे. 🌳कारणे :- 1) telegram :- शेती व आरोग्य सल्ला telegram channel मध्ये आपण आपल्या माहीतीचे सर्व लेख जतन करून ठेवले आहेत हे आपण कधीही पाहु शकतो. 🌷जर आपल्याकडे telegram app नसेल तर ते app घ्यावे. आणी channel मध्ये सहभागी व्हावे. लिंक खाली दिली आहे... 2) Facebook :- शेती व आरोग्य सल्ला Facebook ग्रुप मध्ये लेख, व्हिडीओ पाठवले जातात. आपण हे Facebook वरती पाहु शकतो... जर आपण Facebook ग्रुप मध्ये नसाल तर सहभागी व्हा. लिंक खाली दिली आहे... 3) Whatsapp :- शेती व आरोग्य सल्ला what's up ग्रुप मध्ये आपल्या प्रश्नावरती मार्गदर्शन केले जाते ग्रुप मध्ये सहभागी व्हा. सहभागी होण्यासाठी आपण आपले नाव, गाव, तालुका, जिल्हा हि माहीती 8605555978 नंबर वरती what's up करा... 4) YouTube :- शेती व आरोग्य सल्ला YouTube Channel मध्ये नवनविन प्रयोग, व माहीतीचे व्हिडीओ पाठवले जातात ते आपण पाहण्यासाठी शेती व आरोग्य सल्ला YouTube channel S